Breaking
ब्रेकिंग

सुधागड एजुकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कुरूळचा एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के

कु. प्रिती तारा नरेंद्र चौहान ही विद्यार्थिनी 79.20 टक्के गुण मिळवून प्रथम

0 3 9 0 6 1

सुधागड एजुकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कुरूळचा एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के

कु. प्रिती तारा नरेंद्र चौहान ही विद्यार्थिनी 79.20 टक्के गुण मिळवून प्रथम

अलिबाग /   प्रतिनिधी : राजेश बाष्टे

सु ए सो माध्यमिक विद्यालय कुरूळचा एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून कु. प्रिती तारा नरेंद्र चौहान ही विद्यार्थिनी 79.20 टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे .
कु .सिया शामल शेखर पाटील ही विद्यार्थिनी 58.60 टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु.श्रावणी राजेश्री राजेंद्र घाडगे ही विद्यार्थिनी 54.60 टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे .
शाळेचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन ऍड प्रसाद पाटील यांनी या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी , शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील, सर्व मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

1/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे