Breaking
ब्रेकिंग

राहूरी फॅक्टरी येथील फातीमा माता चर्च येथे सर्वपंथीय ख्रिस्ती वधू वर मेळावा.

0 7 6 9 4 3

राहूरी फॅक्टरी येथील फातीमा माता चर्च येथे सर्वपंथीय ख्रिस्ती वधू वर मेळावा.

राहुरी तालुका जावेद शेख

फातीमा माता चर्च येथे बहुसंख्य वधूवर इच्छीतांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन अँड. प्रकाश संसारे यांनी केले असून रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता प्रगत पदविधर संघटनेच्या स्नेहवर्धीनी वधूवर सुचक मंडळातर्के ८६ वा सर्व पंथीय राज्य स्तरीय वधुवर परिचय मेळावा राहूरी फॅक्टरी ता राहूरी येथील फातीमा माता चर्च येथे आयोजीत केला आहे तरी सदर मेळाव्यास बहुसंख्य इच्छूक वधूवर व त्यांचे पालकांनी उपस्थित रहावे असे आहवान प्रगत पदविधर संघटनेचे राहूरी येथिल जेस्ट विधिज्ञ व नोटरी पब्लिक अँड . प्रकाश संसारे यांनी केले आहे.

सदर मेळावा हा राहूरी फॅक्टरी येथिल प्रमुख धर्मगुरू रे. फा . प्रकाश राउत यांचे अध्यक्षते खाली होनार असून सदर मेळाव्याच्या यशस्वितेसाठी प्रगत पदविधर संघटनेचे पदाधिकारी नरेश चव्हाण अविनाश यादव राजेंद्र चक्रनारायन अंतोन त्रिभुवन रमेश बनसोडे विनायक त्रिभुवन विजय त्रिभुवन फ्रान्सीस बोर्जेस ज्यो दिवे सतिश पाटोळे अँड प्रमोद सगळगिळे रत्नाकर दोंदे फकिरा कदम निर्मला राजू साळवे भिका ओहळ गुरुजी मोनिका सुरेश केदारी वसंत सांगळे आदी परीश्रम घेत आहेत तरी सदर मेळाव्यास बहुसंखेने उपस्थित रहावे असे आहवान अँड. प्रकाश संसारे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे