ब्रेकिंग
*श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात गुरूचरित्र पारायणाचे आयोजन*
0
8
6
5
3
0
*श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात गुरूचरित्र पारायणाचे आयोजन*
जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील
जळगाव :- अमळनेर येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नित्य गुरूचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक सोहळ्याला सेवेकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दि. ९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा साजरा होत आहे. बुधवार दि. ९ एप्रिल रोजी सकाळी ध्वजस्थापना, गणेशपूजन, मंडप स्थापना तसेच विविध देवतांची पूजाअर्चा करण्यात आली.

0
8
6
5
3
0



