Breaking
ब्रेकिंग

एकलव्य क्रिडा मंडळाच्या वतीने ‘ दादांना ‘ भावपूर्ण श्रद्धांजली

0 8 6 7 0 4

एकलव्य क्रिडा मंडळाच्या वतीने ‘ दादांना ‘ भावपूर्ण श्रद्धांजली

एस डब्ल्यु न्यूज रिपोर्ट

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे दि. 28 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता निर्मलनगर येथील एकलव्य क्रीडा मंडळाच्या मैदानावर भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली.

यावेळी प्रभागाचे नगरसेवक श्री . निखिलजी वारे , मा . नगरसेवक बाळासाहेब पवार ,एकलव्य क्रिडा मंडळाचे  निर्मल थोरात तसेच सामाजिक कार्यकर्ते , परिसरातील सर्व नागरिक आणि मुले उपस्थित होते .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे