Breaking
ब्रेकिंग

दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था महिला राष्ट्रीय उपअध्यक्ष पदी अर्चनाताई पडवळ यांची निवड

0 3 9 0 2 7

दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था महिला राष्ट्रीय उपअध्यक्ष पदी अर्चनाताई पडवळ यांची निवड

एस डब्ल्यु न्यूज / प्रतिनिधी

अर्चनाताई पडवळ यांची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात त्यांना काम करण्याची आवड आहे.पुणे जिल्ह्यात दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य लक्षात घेता त्याची दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे साहेब यांनी अर्चना ताई पडवळ यांची महिला राष्ट्रीय उपअध्यक्ष पदी निवड केली.

संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे साहेब यांनी पत्र देताना सांगितले की,दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था हि महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे ‌.दक्ष पोलीस मित्र राज्यात पोलीस प्रशासनाला मदत करते. दक्ष पोलीस मित्र ट्राफिक पोलिसांना मदत करते, देवस्थान यात्रा उत्सव, सभा, सप्ताह इत्यादी ठिकाणी दक्ष पोलीस मित्र काम करते. ते काम करता करता अनोखे उपक्रमही आम्ही करत असतो. वृक्षरोपण करणे, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करणे अशा प्रकारे आमच्या संस्थेचे कार्य चालते.

अर्चना ताई पडवळ यांना खेड पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.श्री.जाधव सर , दक्ष पोलीस मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे साहेब, उपाध्यक्ष शारदा कुलकर्णी मॅडम,दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार अँड महेश कांतीलाल शेडळे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यावेळी पत्रकार सुशीलाताई मोरे, तात्यासाहेब साबळे , संभाजी जाधव, महेंद्र यादव , विजय अल्हाट , तुषार धावडे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे