Breaking
ब्रेकिंग

वैष्णवीताईची IIM कंपनीत व्यवस्थापक पदावर निवड

स्विय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांनी केले अभिनंदन

0 7 6 9 4 3

वैष्णवीताईची IIM कंपनीत व्यवस्थापक पदावर निवड

स्विय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांनी केले अभिनंदन

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव -जळगाव येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा – स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील यांनी जळगांव येथे पानिपत-हरियाणा निवासी फुपनगरीकर इंजि. एकनाथ रामराव जाधव यांची सुकन्या कु . वैष्णवी ताई जाधव नुकतीच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात IIM रायपूर येथून उत्तम गुणांसह MBA होत आनंद राठी वेल्थ लिमिटेड या नामांकित (NSE – 500 लिस्टेड ) कंपनीत वार्षिक आकर्षण पगारासह व्यवस्थापक पदावर रुजू झाली म्हणून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

त्यावेळी श्री .डॉ योगेश पाटील, संगणक अभियंता श्री अविनाश पाटील सर, जनसंपर्क अधिकारी श्री रोहित चौधरी सर व परिवारातील सदस्य उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे