ब्रेकिंग
अमळनेर च्या चार पहेलवानांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
0
3
9
0
2
1
अमळनेर च्या चार पहेलवानांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषद वतीने आयोजित चाळीसगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत अमळनेरच्या चार पहेलवानांनी विजय मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निजाम अली हसन अली सैय्यद (92 किलो गट) , योगराज चोधरी (65 किलो) माती गटात प्रतिक पाटील ( 61 किलो ) , ग्रीक रोमन भावेश कोळी (57 किलो) गटात विजयी झाले त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
झाली. राज्यस्तरीय स्पर्धा अहिल्यानगर येथे होणार आहे. बऱ्याच वर्षानंतर अमळनेरच्या चार पहेलवानांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने तालुका कुस्तीगीर संघ तसेच , आ अनिल पाटील , विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कुस्ती प्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
0
3
9
0
2
1