Breaking
ब्रेकिंग

सी.एम. डोंगरे यांचा शिक्षक भारतीच्या वतीने सत्कार

अगस्ती महाविद्यालय अकोलेच्या उपप्राचार्य पदी निवड

0 3 9 0 3 0

सी.एम. डोंगरे यांचा शिक्षक भारतीच्या वतीने सत्कार

अगस्ती महाविद्यालय अकोलेच्या उपप्राचार्य पदी निवड

विशेष वृत्तसेवा /   जावेद शेख

अकोल्यातील नामांकित महाविद्यालय म्हणून ओळख असणारे अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय अकोले येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी सी.एम. डोंगरे व पर्यवेक्षकपदी व्ही. व्ही. वाकचौरे यांची निवड झाल्याबद्दल शिक्षक भारती संघटना अहिल्यानगर व अकोले च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला सी.एम. डोंगरे यांची अकोले महाविद्यालयातील सेवा अतिशय उल्लेखनीय असल्याने व रसायनशास्त्र विषय अतिशय तळमळीने शिकवणारे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे शिक्षक भारती संघटनेचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, अकोले तालुकाध्यक्ष संपत वाळके, कार्याध्यक्ष संपत धुमाळ, माध्यमिक विभागाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय घुले, सचिव चंद्रशेखर हासे, मार्गदर्शक संतोष नवले, संघटक अमोल तळेकर आदींच्या हस्ते उपप्राचार्य सी.एम. डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला .

यावेळी अकोले माध्यमिक शिक्षक भारती विभागाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, प्राचार्य बादशहा ताजणे, सुदर्शन ढगे, विजय पांडे, प्रवीण मालुंजकर, सोमनाथ बोंतले, वाघमारे, नरेश खाडगीर, पंडित देशमुख, बाळासाहेब भोत, शिवाजी बुरके, रवींद्र गायकवाड, सुरेश वाकचौरे, बेनके, संतोष बारवकर, तुपविरे, वाडेकर, प्रभाकर गावंडे आधी पदाधिकारी यांनी अभिनंदन केल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे