ब्रेकिंग
एकनिष्ठ शिवसैनिक मयुर भाऊ गवळी यांचे अपघातात दुःखद निधन

0
4
3
4
9
2
एकनिष्ठ शिवसैनिक मयुर भाऊ गवळी यांचे अपघातात दुःखद निधन
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
एक दिलदार रुबाबदार प्रसन्न प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून परिचीत असणारा मयुर भाऊ गवळी काळाच्या पडदया आड निघुन गेला .
एकनिष्ठ शिवसैनिक मयुर भाऊ गवळी (जळगाव) यांचे आज अपघातात दुःखद निधन झाले .
एक शिव सैनिक आपल्या शब्दात व्यथा व्यक्त करतोय …
आपला एक भाऊ आपल्याला सोडून निघून गेला . देवाने खूप वाईट दिवस दाखवला आहे . आज आपल्याला भाऊ ही वेळ नव्हती जाण्याची छातीवर दगड ठेऊन लिहावे लागतेय भाऊ ,ईश्वरा काय वेळ आणली तुम्ही आमच्यावर खूप वाईट केले ईश्वरा …
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
ईश्वर आत्म्यास मन:शांती देवो
ओम शांती💐
भाऊ , तु शेवटच्या श्वासापर्यंत स्मरणात राहशील .
0
4
3
4
9
2