१५ वर्षांनी माजी विद्यार्थी पुन्हा शाळेत*
*१५ वर्षांनी माजी विद्यार्थी पुन्हा शाळेत*
नगर / प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
सोशल मीडियाच्या जमान्यात मित्र मैत्रिणी नातेवाईक हे काही काळ विसले होते. त्याला कारण मोबाईल मध्ये हरवले मित्र आज स्नेह मेळावा निमित्ताने पुन्हा भेटले शाळा घंटा वाजली शाळा भरली मध्यंतरी जागतिक कोरोना महामारी ने माणसाला जीवनाचे महत्व अधोरेखित केले. औषध पेक्षा आधार धीर नातेवाईक नातं देत नाही, पण ते काम मैत्री करते आज नगर तालुक्यातील दहिगाव येथील श्री राम विद्यालय सन २०१० बॅचे विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजन केले होते.आज कोणी शासकीय विभागात कार्यरत आहे.तर कोणी व्यवसायात आहे.तर कोणी प्रगतिशील शेतकरी आहे.ईतक्या वर्षांनी सगळे एकत्र आल्याने या ठिकाणी श्री राम विद्यालयला शालेय वस्तू,नवीन फळा भेट देण्यात आली.आपण बालपणीच्या शाळेतील ते दिवस आठवणी उजाळा भेटला गप्पा गोष्टी रंगल्या शालेय जीवनातील प्रसंग विषयावर चर्चा झाली या प्रसंग पुन्हा आठवण झाली विद्यार्थी पोट भरून हासलो आणि शाळेत तो दिवस आज पुन्हा एकदा अनुभवाला शालेय जीवन हेच खरे जीवन आहे, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा निमित्ताने पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याचा योग आला. असे मत अनेक विद्यार्थी मांडले
या वेळी श्री राम हायस्कूल शिक्षक वर्ग मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे,गोरक्षनाथ काळभोर, संजय गांगर्डे, महादेव नाईक,मदन गांगडेॅ, सुरेश झांबरे,
तसेच सर्व माजी विद्यार्थी शुभम माने , सागर घोडके, अमीर शेख, सागर शिंदे, प्रकाश वाघमोडे, जमीर बेग, अक्षय चितळकर ,शितल हिंगे ,सरला म्हस्के ,कार्ले विद्या ,मोनिका कार्ले ,जयश्री पवार , आसमा शेख ,मीनाक्षी चितळकर, पुनम चव्हाण, वैशाली घावटे, ज्योति म्हस्के, कार्तिकी अंकुश , सारिका शिंदे ,चांदणी शेख ,रोहिणी भोगाडे आदी उपस्थित होते



