Breaking
ब्रेकिंग

अमळनेरमध्ये लॅप्रोस्कोपीक दुर्बिणीद्वारे कुटुंबनियोजन ऑपरेशनची सुवर्णसंधी

२६ मे  ते ५ जुन डॉ . अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाऊंडेशन च्या वतीने अल्पदरात सुरक्षित कुटुंबनियोजन ऑपरेशन गरजूंनी नोंदणी करा

0 3 9 0 2 6

अमळनेरमध्ये लॅप्रोस्कोपीक दुर्बिणीद्वारे कुटुंबनियोजन ऑपरेशनची सुवर्णसंधी

२६ मे  ते ५ जुन डॉ . अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने अल्पदरात सुरक्षित कुटुंबनियोजन ऑपरेशन गरजूंनी नोंदणी करा

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : आता अमळनेर शहरात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दुर्बिणीच्या सहाय्याने Laparoscopic Tubal Ligation कुटुंबनियोजन ऑपरेशन करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या सुरक्षित आणि कमी दुखापती होणार्या पद्धतीमुळे महिलांना आता कुटुंब नियोजनाचा निर्णय घेणे अधिक सोपे आणि परवडणारे झाले आहे.

शिबिराचे महत्त्व व उद्दिष्टः
वर्धापनदिनानिमित्त दि. २६ मे २०२५ पासून ५ जुन २०२५ पर्यंत सुखांजनी हॉस्पिटल, स्टेशन रोड, अमळनेर येथे शिबिर आयोजित असून स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ डॉ. जयेश शिंदे आणि डॉ. प्रतिज्ञा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कमी खर्चात सुरक्षित ऑपरेशन केले जाणार आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिला
वर्गाला या आरोग्यसेवेचा लाभमिळेल.

ऑपरेशनच्या वैशिष्ट्येः
पूर्णपणे लॅप्रोस्कोपीक दुर्बिणीद्वारे (Laparoscopic Surgery) ऑपरेशन, जो वेदना कमी करत जलद बरे होण्यास मदत करतो. पाळीची अट नाही, कॉपर-टी अस्तित्व असले तरी ऑपरेशन शक्य. नॉर्मल किंवा सिझेरियन डिलिव्हरी झालेल्या महिलां साठीही हा पर्याय उपलब्ध. संपूर्ण ऑपरेशन फक्त ९,०००/- रुपये औषधांसह होणार.

नोंदणीः २४ मे २०२५ पूर्वी स्वतः येऊन नावे नोंदणी करणे आवश्यक आहे. संपर्कासाठीः सुखांजनी हॉस्पिटल, स्टेशन रोड, अमळनेर फोनः ०२५८७-२९९७७६ / मोबाईल: ९३२५२ ४९७५३
शिबिरात उपलब्ध इतर सेवाः दुर्बिणीद्वारे ॲपेंडीक्स, विधा,पित्ताशय ऑपरेशन पाईल्स, फिशर, भगंदर यांचे लेझर उपचार गर्भाशयाची शस्त्रक्रिया (Hysterectomy) व गाठींचे ऑपरेशन कॉपर-टी काढणे, गर्भनलीतील अडथळे दूर करणे सरकारमान्य गर्भपात केंद्र सोनोग्राफी, वंध्यत्व उपचार, कृत्रिम गर्भधारणा (IUI) सेवा प्रसुतीगृह, सिझेरियन सुविधा २४ तास वैद्यकीय सुविधा, स्पेशल एसी व जनरल रूम शिबिराचा कालावधी व ठिकाण: दि. २६ मे ते ५ जुन २०२५ सुखांजनी हॉस्पिटल, स्टेशन रोड, अमळनेर अमळनेर मधील गरजू महिलांनी वेळेत नोंदणी करुन या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याची विनंती. सुरक्षित, वेदनारहित आणि किफायतशीर कुटुंबनियोजनामुळे आपल्या आरोग्य व कुटुंबातील समृद्धी निश्चित वाढेल, अशी अपेक्षा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे