Breaking
ब्रेकिंग

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या The king‘s GSI दहीहंडी संघाचा सराव नारळ शुभारंभ उत्साहात संपन्न

0 8 6 5 0 9

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या The king‘s GSI दहीहंडी संघाचा सराव नारळ शुभारंभ उत्साहात संपन्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०३/ प्रा. डॉ. निकत सरांच्या ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट करमाळा मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात दहीहंडी संघाच्या सरावचा नारळ फोडून शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. The King‘s दहीहंडी संघाने या वर्षी 5 थर लावून करमाळा मध्ये विक्रम केला आहे. या दहीहंडी संघाची स्थापना 2023 मध्ये प्रा. डॉ. महेश निकत सरांनी विद्यार्थ्यांना घेऊन केली होती. तोच वारसा पुढे आज 2026 पर्यंत त्याच जोमाने आणि उत्साहाने पुढे चावलत आहेत.

यावेळी डॉ. रविकिरण पवार, डॉ. श्रीराम परदेशीं, सुनील बापू सावंत, अतुल फंड उपनगराध्यक्ष करमाळा, नगसेवक महादेव फंड, युवा नेते सुहास घोलप, उपसभापती दत्तात्रय सरडे, नगरसेवक प्रशांत ढाळे, विनय ननवरे सरपंच बोरगाव, प्रकाश तात्या लावंड, सरपंच बालाजी अंधारे, संकेत खाटेर, पै. अजय जाधव, पृथ्वीराज चिंतामणी जगताप, शिवशंभु दहीहंडी संघांचे सुयश पाटील, संस्कृती प्रतिष्ठान दहीहंडी चे रोहित चिवटे, अथर्व सुरवडे त्याचप्रमाणे दत्तपेठेतील दहीहंडी चे अमोल परदेशी इं. उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते नारळ फोडून सुभारंभ करण्यात आला.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे