Breaking
ब्रेकिंग

किसान माध्यमिक विद्यालयात शालेय आरोग्य प्रोत्सहन कार्यक्रम (SCHOOL HEALTH PROGRAMME) भारत सरकारच्या आयुष्यमान भारत उपक्रमांतर्गत संपन्न

0 3 9 0 6 2

किसान माध्यमिक विद्यालयात शालेय आरोग्य प्रोत्सहन कार्यक्रम (SCHOOL HEALTH PROGRAMME) भारत सरकारच्या आयुष्यमान भारत उपक्रमांतर्गत संपन्न

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव :- जि वि प्र मराठा विद्याप्रसारक मंडळ संचलित किसान माध्यमिक विद्यालय, शेवगे बु येथे आज दि 1-4-2025 SHP अंतर्गत School Health Programme अंतर्गत कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय जाधवसर हे होते. सर्व मुलींना आरोग्यदायी किट देण्यात आले . यावेळी डॉ तुषार पाटील यांनी किशोर वयीन मुलींच्या समस्या व आरोग्य यावर मार्गदर्शन केले, व श्रीमती मोहिनी चव्हाण मॅडम व प्रमिला ईशी मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक समस्यांवर तसेच रोगप्रतिबंधक उपाययोजना, आरोग्य शिक्षण व पोषणाविषयी जागरूकता निर्माण करणे व समुपदेशन केले. श्री. अशोक पाटील सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच श्री. दीपक जाधव सर यांनी सर्वांचे आभार मानले, यावेळी विद्यार्थी व त्यांचे पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शापोआ मदतनीस उपस्थित होते.
           जा.क्र. /2025-26 जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित किसान माध्यमिक विद्यालय शेवगे बु.ता. पारोळा, जि. जळगाव, दिनांक:- 02/04/2025 शालेय आरोग्झ कार्यक्रम अहवाल विद्यालयाचे नाव :- किसान माध्यमिक विद्यालय शेवगे बु., ता. पारोळा, जि. जळगाव,UDISE कोड:- 27031305102 कार्यक्रमाची तारीख 01 एप्रिल 2025 कार्यक्रमाचे नाव: शालेय आरोग्ा प्रोत्साहन कार्यक्रम (School Health Programme) आयोजक:
              राजा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (राशिसंप्रपम) महाराष्ट्र पुणे संदर्भ पत्रक: जाक्र/रारीसंप्रप
सा.शा.वि./SHP/2024/00006/दि.30.12.2024
कार्यक्रमाचे उद्देश:भारत सरकारच्या + आयुष्यमान भारत उपक्रमांतर्ग विद्यार्थ्यांचे आरोग्झ, रोगप्रतिबंधक उपाययोजना, आरोग्यूशिक्षण व पोषणाविषयी जागरूकता निर्माण करणे .
        कार्यक्रमाचे तपशील :अध्यक्षताः मुख्याध्यापक, श्री. संजय हरचंद जाधव. 1)लक्ष्य गटः इयत्ता ८ वी ते १० तसेच पुढील वर्षी इयत्ता ८ वीच्या वर्गात प्रवेश घेणार्या विद्यार्थी 2)आमंत्रित तज्ञःडॉ. तुषार पाटील (आरोग्य अधिकारी, आरोग्य केंद्र शेवगे बु.)श्रीमती प्रमिला ईसी (आरोग्य सहाय्यिका)श्रीमती मोहिनीचव्हाण कुष्ठरोग तंत्रज्ञ) मार्गदर्शनाचे विषयः1)वयानुरूप आरोमा शिक्षण रोग प्रतिबंधक उपाय(2)मुलीमध्ये मासिक पाळी व्यवस्थापना(3)यौग ध्यान धारणा व निरामय जीवनशैली
(4)पोषण आहारचे महत्य(5)आरोग्य तपासणीचे प्रोत्साहन (6)वितरण केलेले साहित(7)सैनटरी पॅड व आरोग्ा नॅपकिन व साहित्य कीट फोल्डर
शासना अनुदान (रु 1000/- रुपये) व शिक्षक लोकवर्गणीतून खर्च खर्चाची बायखर्चाचे तपशील
खर्च रुपये एकूण शोरा 600-00 निरंक
1) फोल्डर, सॅनटरी पेंड व आरोग्गा नॅपकिन
2) डॉक्टर सत्कार शाल, बुके, इह्मादी
500-00 निरक एकूण खर्म रूपो
कार्यक्रमाचे यशः50+ विद्यार्थ्यांना आरोमाविषयक मार्गदर्शन मिळाले.
        मुलीमध्ये मासिक पाळीविषयक चुकीच्या समजुती दूर करण्यात मदत झाली.विद्याथ्यर्थ्यांना योगासने व पोषक आहाराचे महत्व शिकून घेतले.आभारःशासन, आरोग्य विभाग, तज्ञ वक्ते, व सहभागीविद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे आभार विशेषआभार: जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था. सही :- मुख्याध्यापक किसान माध्यमिक विद्यालय शेवगे बु.. ता. पारोळा, जि. जळगाव, दिनांक ०२ एप्रिल २०२५ टीप:1) हा अहवाल शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या अधिकृत नोंदीसाठी माननीय गटशिक्षणाधिकारी पारोळा यांना सादर(2) जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येत आहे.(3) अहवालासोबत फोटो जोडण्यात येत आहेत. संपर्क किसान माध्यम विद्यालय व्यवस्थापक (मो. क्रमांक +917020216085) उपयोगिता प्रमाणपत्र, (Utility Certificate) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ कार्यक्रमाची तारीख – 11 फेब्रुवारी 2025 सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रमाणित करीत आहे की शालेय आरोग्य उपक्रम (SCHOOL HEALTH PROGRAMME SHP) अंतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलींसाठी तालुकास्तरावरून मंजूर केलेली अनुदान रक्‌कम रु 1000/- रु.अक्षरी एक हजार रुपये मात्र ही रक्कम आमच्या विद्यालयाच्या बैंक खात्यात आरटीजीएस (RTGS) मार्ग दिनांक ११ फोब्रुवारी २०२५ रोजी प्राप्त झाली, सदर रक्कम शालेय आरोग्य कार्यक्रमासाठीच (SCHOOL HEALTH PROGRAMME-SHP) योग्य रीतीने खर्च करण्यात आली असून,
        त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.वर्याची बाब(1) 20 क्टर राकार शाल के इ = फोल्यार सैनटरी पैड बाहोत्सु तैरविन एकूण खर्च रुपये खर्चाचे तपशील वर्च को एकूण 600.00  30000 निरंक शपथ निर्विती सदर रक्कम केवळ आरोग्य कार्यक्रम (SHP) अंतर्गत सहावी ते आठवीच्या मुलींच्या आरोग्यूसाठी योग्ा पद्धतीने दार्च करण्यात आली असून, कोणत्याही प्रकारचा अनियमित वापर केलेला नाही. या संदर्भात सर्व बिले, पावत्या व नोंदी विद्यालयाच्या कार्यलयात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.सही:(संजय जाधव) मुख्याध्यापक, किसान माध्यमिक विद्यालय, शेवगे बु, ता. पारोळा, जि. जळगाव
         दिनांक 02 एप्रिल 2025 (विद्यालय सही शिक्का)
1)बैंक प्राप्त पावती (RTGS) ची प्रत(2. सार्वांच्या बिलाच्या पावत्या(3.शालेय आरोग्ा कार्यक्रम अहवाल
प्रमाणित करतो, संकलन टीप: सदर चे प्रमाणपत्रतालुका शिक्षण अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येत आहे.संपर्कः (मो नं. +917020216085)
ईमेल: kmvshevage08@gmail.com

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे