Breaking
ब्रेकिंग

अहिल्यानगर मल्लखांब व योगा सेंटरच्या खेळाडूंची शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

0 3 9 0 5 4

अहिल्यानगर मल्लखांब व योगा सेंटरच्या खेळाडूंची शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

एस डब्ल्यु न्यूज / प्रतिनिधी

नगर -आजपासून ते १३ डिसेंबर 2024 पर्यंत उज्जैन मध्य प्रदेश येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी अहमदनगर मल्लखांब व योगा सेंटरच्या एकूण ३ खेळाडूंची निवड झाली आहे.14 वर्षाखालील गटात विहान कालीप्रसाद चंद्रात्रे व 17 वर्षाखालील गटात दिग्विजय श्रीकांत निंबाळकर व देवदत्त विशाल चोरगे यांची सीबीएससी संघात निवड झाली आहे. हे खेळाडू सुमारे ४ वर्षांपासून मल्लखांबाचा सराव करतात.काळ ते नगरहून उज्जेनला रवाना झाले , यावेळी त्यांना अनेकांनी शुभेछया दिल्या .

या खेळाडूंना संस्थेचे मुख्य प्रशिक्षक अनिकेत सुसरे व प्रशिक्षिका प्राजक्ता दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे