Breaking
ब्रेकिंग

जयसिंग रामराव भापकर यांचे निधन

0 8 6 5 2 9

जयसिंग रामराव भापकर यांचे निधन

वाळकी /  प्रतिनिधी

जयसिंग रामराव भापकर गुंडेगाव येथील प्रगतशील शेतकरी यांचे नुकतेच निधन झाले असुन मृत्यू समयी त्यांचे वय ६२ वर्ष होते. त्यांचे कृषी क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय होते.गुंडेगावच्या माजी सरपंच अनुसया भापकर यांचे ते दीर होत . भापकर कुटूंब‌ नेहमीच गुंडेगावच्या सामाजिक धार्मिक  क्षेत्रात हिरारीने भाग असते .

 त्यांच्या पश्चात मुले अमोल भापकर, योगेश भापकर, चार भावंडे, तीन बहिणी, नातवंड असुन पत्रकार संजय भापकर यांचे चुलते होय.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे