ब्रेकिंग
श्री गणेश जयंती निमित्त निर्मलनगर पावन गणपती मंदिर येथे प्रसाद वाटप
0
3
9
0
2
1
श्री गणेश जयंती निमित्त निर्मलनगर पावन गणपती मंदिर येथे प्रसाद वाटप
एस डब्ल्यू न्यूज / संजय वायकर
अहिल्यानगर : श्री गणेश जयंती निमित्त सावेडी भागातील निर्मल नगर गाडेकर चौक येथील श्री गणेश पावन गणपती मंदिर येथे प्रसादाचे वाटप करण्यात आले . प्रथम गणपती आरती करून पुजा करण्यात आली . नंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले .
गाडेकर चौक येथील श्री गणेश पावन गणपती मंदिर
हे प्रसिद्ध आहे . येथे गणेश भक्तांची मोठी गर्दी दिसून येते . अनेक गणेशभक्त येथे नवस करतात . येथील गणेश भक्तांचा उत्साह वाखाणण्याजोगा असुन प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग दिसून येतो . यावेळी परिसरातील सर्व अबाल वृद्ध ,तरुण वर्ग आणि महिलांची विशेष उपस्थिती होती .
0
3
9
0
2
1