Breaking
ब्रेकिंग

मुक्ताबाई गोपीनाथ कोतकर यांचे वृद्धापकाळाने निधन

0 8 6 6 5 7

मुक्ताबाई गोपीनाथ कोतकर यांचे वृद्धापकाळाने निधन

वाळकी /  प्रतिनिधी 

अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील कै.मुक्ताबाई गोपीनाथ कोतकर वय ९५ वर्ष यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांचा स्वभाव धार्मिक,मनमिळाऊ सर्वांना जपणारा होता त्यांना सर्वजण लाडाने जीजी म्हणत होते त्यांच्या पश्चात दोन मुले बापूराव गोपीनाथ कोतकर व गंगाराम गोपीनाथ कोतकर तसेच नातवंडे सागर बापूराव कोतकर किरण गंगाराम कोतकर असुन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावरती गुंडेगाव शुढळा नदी तीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आले..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे