ब्रेकिंग
राजश्री बन्सी होनप यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

0
3
9
0
7
0
राजश्री बन्सी होनप यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
करमाळा / प्रतिनिधी : करमाळा शहरातील खडकपुरा येथील रहिवासी श्रीमती राजश्री बन्सी होनप यांचे अल्पशा आजाराने दि . १९ एप्रिल रोजी दुपारी ३ः ३० वाजता दुःखद निधन झाले. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे सहसचिव पत्रकार सूर्यकांत होनप यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्या मृत्यु पश्चात एक मुलगा सुना नातू नातवंडे असा परिवार आहे. करमाळा येथील हिंदू स्मशानभूमी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या राजश्री काकू होनप यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
0
3
9
0
7
0