Breaking
ब्रेकिंग

२६/११/२००८ रोजी मुंबईत झालेल्या भ्याड हल्ल्यातील शहिदांना समर्पित रक्तदान शिबीर

0 3 9 0 4 0

२६/११/२००८ रोजी मुंबईत झालेल्या भ्याड हल्ल्यातील शहिदांना समर्पित रक्तदान शिबीर

प्रतिनिधी :  राजेश बाष्टे

दि.२६/११/२०२४ रोजी Ex.N.C.C. Cadets Association व सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या सहकार्याने गावदेवी मंदिर, रामनाथ, अलिबाग येथे आयोजित केले आहे .या रक्तदान शिबिरात जयंत पाटील यांनी आतपर्यंतचे *६५ वेळा रक्तदान* केले.

यावेळी NCC Cadets चे श्री.वाणी सर व सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्त संक्रमण अधिकारी यांनी प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले.

यापुढेही *रक्तदानाची ही सेवा* अविरतपणे या देहाकडून घडवून घ्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना *रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे येथून जयंत पाटील हे वयाच्या ५९व्या वर्षी रिटायर्ड झाले असून त्यांनी मरणोत्तर नेत्रदानही केले आहे*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे