छत्रपती तायक्वांदो अकॅडमी चे क्रीडा सप्ताह तायक्वांदो स्पर्धेत यश
छत्रपती तायक्वांदो अकॅडमी चे क्रीडा सप्ताह तायक्वांदो स्पर्धेत यश
राहुरी / प्रतिनिधी : जावेद शेख
सोमवार (16 डिसेंबर) रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर , जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ऑलिंपिक असोशिएशन. अहिल्यानगर . दि.12 – ते 18 डिसेंबर 2024 क्रीडा सप्ताह निमित्त आयोजित जिल्हा सब- जुनियर तायक्वांदो स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यात 87 मुले आणि 55 मुली अश्या 142 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथे आयोजित जिल्हा सब- जुनियर तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती अकॅडमी चे १४ खेळाडू सहभागी झाले होते त्यात विजयी झालेल्या मुलांची नावे खालीलप्रमाणे
१) कार्तिक काळे- सुवर्णपदक
२) रोहित शिंदे – सुवर्णपदक
३) अक्षरा शिंदे – सुवर्णपदक
४) तेजल पवार – सुवर्णपदक
५) अविष्कार गुंजाळ- रौप्यपदक
६) संघर्ष वाटुरे – कांस्यपदक
७) मनस्वी शिंदे – कांस्यपदक
८) स्वराज शिंदे -कांस्यपदक
९) हरिदास धोत्रे – कांस्यपदक
१०) रौनक दाळवाले – सहभाग
११) लक्ष्य दाळवाले – सहभाग
१२) आदित्य शिंदे – सहभाग
१३) श्रावणी वाघ- सहभाग
१४) गौरव वाघ – सहभाग
विजयी मुलांचे छत्रपती तायक्वांदो अकॅडमी चे सचिव व मुख्य प्रशिक्षक नारायण कराळे सर, विक्रम भगत , सुनिल कराळे, गुंजाळ मॅडम व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.