Breaking
ब्रेकिंग

अहिल्यानगर च्या सावता सेना महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्ष पदी मंदाबाई ठकसेन तुपे यांची निवड

0 3 9 0 6 1

अहिल्यानगर च्या सावता सेना महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्ष पदी मंदाबाई ठकसेन तुपे यांची निवड

एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क

आज दिनांक 8/3/2025 रोजी महिला दिनानिमित्त सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे सर व सावता सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा स्वातीताई गोरे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून आज यांना गिफ्ट म्हणून अहिल्यानगर  सावता सेनेच्या महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्ष पदी सौ .मंदाबाई ठकसेन तुपे यांची निवड करण्यात आली .

सौ . मंदाबाई ठकसेन तुपे या पहिल्या पासून सामाजिक चळवळी मध्ये काम करतात त्या मानूर गावच्या ग्रामपंचायत मध्ये दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य होत्या त्यांनी ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या कामाचा ठसा उमटवला त्यांनी त्या काळात वार्डातील अनेक विकासाची कामे केली आहेत त्यांनी त्या बरोबरच सहकाराशी पण नाळ जोडलेली आहे सरकार क्षेत्रात त्यांनी 12/12/2018 रोजी तेजस्विनी बहुउद्देशीय सर्व सेवा सहकारी संस्था स्थापन केली त्या या संस्थेच्या अध्यक्षा आहेत तसेच गावांमध्ये बचत गट स्थापन करून महिलांना एकत्र करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला त्यामुळे त्या कामाची पावती म्हणून सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजांजी गोरे सर व सावता सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा स्वातीताई गोरे यांनी याची दखल घेऊन आज त्यांची सावता सेनेच्या अहिल्या नगर च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली .त्यांचा सर्व समाजामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

त्यांनी सांगितले की अहिल्या नगर मध्ये सावता सेनेचे जाळे जास्तीत जास्त कसे वाढवता येईल ते काम नक्कीच मी करून दाखवील तुम्ही माझ्या वर टाकलेला विश्वास मी निस्वार्थ पणे पुर्ण करील अशी ग्वाही दिली .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे