Breaking
ब्रेकिंग

राहुरी तालुक्यातील मुळा नगर येथील निवासी अतिक्रमे. विकासित करण्यास संदर्भात. अक्षय दादा कर्डिले यांना दिले निवेदन.

0 7 6 9 4 1

राहुरी तालुक्यातील मुळा नगर येथील निवासी अतिक्रमे. विकासित करण्यास संदर्भात. अक्षय दादा कर्डिले यांना दिले निवेदन. .

प्रतिनिधी : जावेद शेख

मुळा नगर येथील निवासी अतिक्रमे विकासित करण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाकडून येथील रहिवाशांना अतिक्रमे काढण्या बाबत नोटीस प्राप्त झाल्यामुळे. नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
गेली 50 ते60 वर्षापासून मुळा नगर येथे निवासी अतिक्रमे नागरिकांनी केली असून.अचानक अशा प्रकारे पाटबंधारे विभागाने नोटीस दिल्या असल्यामुळे नागरिकांनी आपली. कैफियत भाजपचे युवा अध्यक्ष अक्षय दादा कर्डिले यांचे कडे मांडून मुळानगर मध्ये गेली अनेक वर्षापासून केली गेलेली.अतिक्रमणे नियामकुल करण्याकरिता शासनाने यापूर्वी महसूल व वन विभागामार्फत शासन निर्णय निगमित केलेल्या असून.त्यानुसार वरवंडी ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक चार मध्ये शासकीय जागेवरील अतिक्रमे नेमकुल होण्यासाठी पात्र असल्याबाबत निदर्शनात आणून दिले आहे.यावेळी अक्षय दादा कर्डिले यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार विखे साहेब यांना सदर विषयाची कल्पना देऊन यामध्ये मार्ग काढण्याबाबत नागरिकांच्या वतीने विनंती केली असून. माझी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या काळात मुळा नगर येथील नागरिकांना तुमच्या घराची एक वीटही हलवु देणार नाही अशी गवाई दिली होती. त्यांचे हे वचनपुर्त करण्यासाठी अक्षय दादा यांनी नागरिकांना ग्वाही दिली की मुळा नगर रहिवाशांची अतिक्रमणी ही शासनाच्या नियमानुसारच नेमकुल होण्यासाठी पात्र असल्यामुळे. तसेच नामदार राधाकृष्ण विखे साहेब हे एक आशेचा किरण या नागरिकांसाठी असल्याचे मत कर्डिले यांनी व्यक्त करून नागरिकांना आधार दिला. यापूर्वी मुळानगर वसाहत गावठाण व्हावे या प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित असून. शासनाच्या अनेक सुविधा या वार्डा मध्ये राबवलेल्या आहेत. गौरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठीच आपण सतत प्रयत्नशील राहणार असून.तुमचा प्रश्न तातडीने सोडवणार असे आश्वासन दिले.यावेळी रिपाईचेउत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीण लोखंडे. व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकवाड. व ग्राम पंचायत सदस्य सलीम शेख. माजी सरपंच अंकुश बर्डे. ग्रामपंचायत सदस्य मुन्नाभाई परदेशी. मयूर गवळी. वायसे मामा. कैलास बर्डे. जालिंदर गायकवाड. माजी सरपंच शालिनीताई पोपळघट. दिलीप बर्डे.देवराज मनतोडे. कट्टप्पा. गोविंद पवार. राहुल गायकवाड. महिला सह अनेक नागरिक उपस्थितीत होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे