Breaking
ब्रेकिंग

अहिल्यानगर तालुका ग्राम महसूल संघाच्या अध्यक्षपदी कैलास बहिर, उपाध्यक्ष इरफान शेख

0 3 9 0 4 7

अहिल्यानगर तालुका ग्राम महसूल संघाच्या अध्यक्षपदी कैलास बहिर, उपाध्यक्ष इरफान शेख

नारायणडोहो:-प्रतिनिधी रफिक शेख

आज दिनांक ०५/०६/२०२०५ रोजी विभागीय अध्यक्ष श्री गणेश जाधव, जिल्हा सहसचिव राहुल कोळेकर व अहिल्यानगर ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सभा आयोजीत करण्यात आली

अहिल्यानगर ग्राम महसुल संहाटनेचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव बेल्हेकर यांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हा संघटनेकडे सादर करून कार्यकारणीचा राजीनामा दिला. व नवीन कार्यकारणी निवडणे बाबत प्रस्ताव मांडला-अध्यक्ष पदाबाबत श्री देवेंद्र कुंटे यांनी अध्यक्ष बाबत श्री कैलास बहिर यांचे नाव सर्वानुमते सुचवले यास श्री सुनिल ताकटे यांनी त्यास अनुमोदन दिले. अध्यक्ष निवडी नुसार त्यानी खालील कार्यकारणी ची निवड करण्यात आली.अध्यक्ष -श्री कैलास बहिर.सचिव -श्री संभाजी ठोबरे कार्याध्यक्ष – श्री सतिष टाचतोडे खजिनदार – श्री संतोष पारवरे उपाध्यक्ष श्री इरफान शेख. संघटक – आदित्य निकम, संघटक – श्रीमती दिपाली मेहर हिशेब तपासणीस-श्री सुनिल सुनिल ताकटे. मंडळ अधिकारी प्रतिनिधी – श्रीमती मोहिनी साळवे,मंडळ अधिकारी प्रतिनिधी- श्री प्रताप कळसे मंडळ अधिकारी श्रीमती रुपाली टेमक,मंडळ अधिकार सुनिल कातोरे, निमंत्रीत सदस्य श्रीमती प्रियांका भोगे,सल्लगार -श्री देवेंद्र कुंटे मंडळ प्रतिनिधी श्री जीवन हारदे. श्री गणेश घुमरे श्री शिवम् भालेराव श्री मनोज मिसाळ.आदी प्रमाणे अहिल्यानगर तलाठी संघटना सदस्यांनी सर्वानुमते कार्यकारणीची निवड करण्यात आली. यास तालुका संघटनेचे सर्व सभासद उपस्थिती होते.

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे