ब्रेकिंग
श्रद्धा पाटील जमनालाल बजाज मधून MBA (९९.५) उत्तीर्ण होऊन आदित्य बिर्ला मुंबई येथे मॅनेजर पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार संपन्न

0
3
9
0
3
6
श्रद्धा पाटील जमनालाल बजाज मधून MBA (९९.५) उत्तीर्ण होऊन आदित्य बिर्ला मुंबई येथे मॅनेजर पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार संपन्न
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- भुसावळ येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा – स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील यांनी डॉ श्री कैलास पाटील (कोजगांवकर) यांची सुकन्या कु .श्रद्धा कैलास पाटील जमनालाल बजाज मधून MBA(९९.५) उत्तीर्ण होऊन आदित्य बिर्ला मुंबई येथे मॅनेजर पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला व शुभेच्छा दिल्या त्यावेळी सोबत कवी श्री प्रफुल नाना वडनगरीकर, श्री संजय पाटील सर झुरखेडा, चि चंद्रशेखर पाटील पिंप्रीसेकम उपस्थित होते.
0
3
9
0
3
6