Breaking
ब्रेकिंग

  कै. जगन्नाथ बाबुराव पाटील कालवश

0 3 9 0 2 1

  कै. जगन्नाथ बाबुराव पाटील कालवश

प्रतिनिधी :- पंकज पाटील

धरणगाव–  कै. जगन्नाथ बाबुराव पाटील वय 82 वर्षे मु.पो. पिंपळेसिम ता.धरणगाव स्वर्गीय दि. 10/12/24 वार मंगळवार रोजी निधन झाल तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.11/12/2024 वार- बुधवार रोजी  सकाळी 9:30 वाजता पिंपळेसिम  येथुन राहत्या घरापासून निघेल.श्री विलास जगन्नाथ पाटील ,श्री.बापुराव जगन्नाथ पाटील ,डि जे पाटील सर आडगाव हायस्कूल व श्री सोपान जगन्नाथ पाटील यांचे वडील होते. श्री.भगवान सुपडु पाटील (माजी सरपंच) व श्री आत्माराम विश्राम पाटील यांचे काका होते. श्री गोविंदा विलास पाटील सर,श्री गणेश विलास पाटील , गोपाल ज्ञानेश्वर पाटील, अमर बापुराव पाटील,केदार सोपान पाटील यांचे आजोबा होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे