Breaking
ब्रेकिंग

भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा तर्फे अलिबाग शहरांमध्ये संविधान दिन साजरा

0 3 9 0 7 2

भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा तर्फे अलिबाग शहरांमध्ये संविधान दिन साजरा

प्रतिनिधी :  राजेश बाष्टे

भारतीय जनता पार्टी दक्षिण जिल्हा कार्यालय अलिबाग मध्ये, माननीय खासदार श्री धैर्यशीलजी पाटीलसाहेब अध्यक्ष रायगड दक्षिण जिल्हा , माननीय श्री सतीशजी धारप साहेब रायगड लोकसभा संयोजक, मा श्री महेशजी मोहितेसाहेब दक्षिण रायगड सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी दक्षिण विभाग कार्यालय अलिबाग येथे साजरा करण्यात आला*, *तसेच महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या अलिबागचारातील पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी
मा. श्री.सुनीलजी दामले अलिबाग तालुका उपाध्यक्ष,
मा. श्री.राजेशजी पाटील, अलिबाग तालुका सरचिटणीस, श्री अशोकजी वारगेसाहेब, दक्षिण जिल्हा सरचिटणीस ओबीसी सेल,
मा श्री.रोशनजी भगत युवा मोर्चा अलिबाग तालुका अध्यक्ष,
मा. श्री,स्वप्निलजी गाडे युवा मोर्चा अलिबाग तालुका सरचिटणीस,
सुबोध पाटील युवा मोर्चा अलिबाग* तालुका उपाध्यक्ष
जयेश वाडेकर
सतीश पाटील
संकेत पाटील
सुदीप बिर्जे
संजय यादव कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष
प्रशांत पवार अलिबाग तालुका उपाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी संविधान पुस्तकाचे पूजन करून अलिबाग शहरातील पोलीस ठाणे कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय,मधील प्रशासकीय अधिकारी यांना संविधानाच्या प्रती भेट देण्यात आल्या .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे