ब्रेकिंग
निधन वार्ता ..
0
7
6
9
4
1
निधन वार्ता ..
वाळकी / प्रतिनिधी
अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील रहिवासी कै.राजाराम मारुती जावळे
वय ७९ वर्ष यांचे ४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:५० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्यांचा स्वभाव मनमिळाऊ सर्वांना जपणारा होता.तसेच ते सेतू केंद्र चालक दादासाहेब जावळे यांचे वडील होते.त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी तसेच सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या वरती गुंडेगाव शुढळा नदी तीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आले..
तसेच..
पुण्यानमोदन तथा जलदान निधी बुधवार दिनांक १०/०९/२०२५ रोजी सकाळी ९:३० वा गुंडेगाव येथील रमाई नगर येथील घरी होणार आहे…
भावपूर्ण श्रद्धांजली…
0
7
6
9
4
1



