Breaking
ब्रेकिंग

प्राथमिक, माध्यमिक, डी. डी. नाईक जुनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0 4 3 3 3 2

प्राथमिक, माध्यमिक, डी. डी. नाईक जुनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

पारोळा :-पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ संचलित प्राथमिक, माध्यमिक, डी. डी. नाईक जुनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमात कला शिक्षक श्री. आर. बी. पाटील यांनी विध्यार्थ्यांना योग प्रकाराविषयी माहिती दिली. योग हे एक शास्त्र आहे. शरीर, मन आणि आत्मा एकत्रितरित्या संतुलन घडविण्याचे निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे साधन आहे. असे योगाचे महत्व सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनाकडून योग करून घेत सराव करून घेतला.
यावेळी मुख्याध्यापक श्रीमती एल. एस. पाटील, जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, डी. एस. पाटील, बी. पी. पाटील, एम. डी. सूर्यवंशी, के. आर. पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहभागी होत योग-प्राणायाम यांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक पी. एच. निकुंभे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे