Breaking
ब्रेकिंग

डॉ. प्रा. वसंत हकारेंचे व्याख्यान असल्याने  मांडळ येथे उद्या बाजार भरणार

तरुण पिढीसाठी गावाने घेतला महत्वपूर्ण निर्णय त्यामुळे सर्वत्र कौतुकाचा पाऊस*

0 8 6 6 9 8

डॉ. प्रा. वसंत हकारेंचे व्याख्यान असल्याने  मांडळ येथे उद्या बाजार भरणार

*तरुण पिढीसाठी गावाने घेतला महत्वपूर्ण निर्णय त्यामुळे सर्वत्र कौतुकाचा पाऊस*

अमळनेर :- अमळनेर मांडळ येथे ८ रोजी डॉ. वसंत हकारे यांचे व्याख्यान होत आहे.बदलत्या काळात कुटुंबातील नातेसंबंधामध्ये निर्माण होणारे दुरावे, गैरसमज आणि पालकांप्रती कमी होत चाललेली जाणीव यावर ते भाष्य करतील. ‘ज्या बापाने जन्म दिला, त्या बापाची मुलानी कधीच साथ सोडू नयेष्ठ’ या भावनिक आणि वास्तववादी विषयावर ते मनोगत व्यक्त करणार असून, आजच्या पिढीला विचार करायला भाग पाडणारे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे मांडळ गावातील सर्व ग्रामस्थांना हा बाजार एक दिवसा अगोदर भरवण्याचा खुप चांगला निर्णय घेतल्याने त्याचे सर्वञ कौतुक केले जात आहे.आजची तरुण पिढी साठी कार्यक्रम खुप महत्वाचा आहे.
मांडळ व परिसरातील सर्व ग्रामस्थांना विनंतीपूर्वक कळविण्यात येते की 8/4/2026 रोजी बुधवार चा बाजार आपल्या येथे मोठा कार्यक्रम असल्याने उद्या मंगळवार दिनांक 7/4/ 2026 रोजी भरणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे