Breaking
ब्रेकिंग

प्रविण हराळ यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक बहाल

0 3 9 0 2 8

प्रतिनिधी : पौर्णिमा कोमाकूल

नगर- अरणगाव मेहेराबाद येथील रहिवासी व CRPF मध्ये कार्यरत असलेले प्रविण हराळ यांना केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बल,गृहमंत्रालय मार्फत कठोर परिश्रम व उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल प्रशंसा प्रमाण पत्र ,आंतरिक सुरक्षा सेवा पदक बहाल करण्यात आले आहे

यापुर्वी देखिल त्यांना देश सेवा कार्यां अंतर्गत 3 वेळा”उत्कृष्ट सेवा कार्य”पदके देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.याशिवाय बास्केटबॉल खेळात नैपुण्य पद कामगिरी केल्याबद्दल,तसेच प्रस्तुत खेळाचे यशस्वी संघ चालक म्हणून नेत्र दिपक कामगिरी बाबत,आणि अप्रतिम पेंटिंग साठी वेळोवेळी विशेष पदके देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.त्यांनी श्री प्रभु रामचन्द्र,राधा कृष्ण, इत्यादी अनेक पेंटिंग नंतर नुकतेच ‘काशी घाट’ पेंटिंग साकारले आहे. अनेकांनी त्यांना भेटून अभिनंदन केले आहे

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे