Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सेल्स चे तुषार दादा संनसे  व चि. दिपक पाटील वाघोदेकर  हे आता नवीन संकल्पना राबवणार

0 4 0 3 8 5

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सेल्स चे तुषार दादा संनसे  व चि. दिपक पाटील वाघोदेकर  हे आता नवीन संकल्पना राबवणार

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- जळगाव जिल्हयातील अमळनेर तालुक्यातील वाघोदा येथील चि.दिपक पाटील हे डाॅ. सेल्स चे प्रदेश अध्यक्ष तुषार दादा संनसे  यांच्या मार्गदर्शनानुसार नवीन परिवर्तन अमळनेर शहरात करणार आहे. डाॅ. तुषार संनसे व चि.दिपक पाटील अमळनेर तालुक्यात नवीन चर्चांना उधाण आणणारं .अमळनेर तालुक्यात बदल करण्यासाठी तुषार संनसे व‌ चि.दिपक पाटील सहभाग घेत आहेत. कारण लोकांची दिशाभूल केली जात असून ती दिशाभूल हटवण्यासाठी उत्तम पद्धतीने विचार मांडण्यासाठी प्रयत्नशील बदल होतील अशी माहिती सुत्रांकडून माहिती मिळत आहे.


           कारण दोन वर्षांपूर्वी भूमीपूजन झालेल्या व्यायाम शाळेच्या कामाची सुरुवात झाली नाही, याबाबत चि.दिपक पाटील यांनी चिंता व्यक्त केली. गोरगरीब मुलांची भरतीसाठी तयारी करणे आवश्यक आहे, पण त्यांच्या सुविधांचा अभाव असून, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, असे चि.दिपक पाटील म्हणाले.


          आता डाॅ. तुषार संनसे व चि.दिपक पाटील हे दोघे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी विचार आणि त्यांच्या कार्यशक्तीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात आशा आणि बदलाची चाहूल लागली आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 3 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे