Breaking
ब्रेकिंग

साने गुरुजी विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी हितांश पाटीलचे नवोदय प्रवेशपरीक्षेत घवघवीत यश

चि.हितांश निंबा पाटील ची नवोदय विद्यालय साठी निवड

0 8 6 5 1 0

साने गुरुजी विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी हितांश पाटीलचे नवोदय प्रवेशपरीक्षेत घवघवीत यश

चि.हितांश निंबा पाटील ची नवोदय विद्यालय साठी निवड

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर या शाळेचा विद्यार्थी चि. हितांश निंबा पाटील याने नवोदय या प्रवेशपरीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेचे व संपूर्ण परिवाराचे नाव उज्जवल केले आहे.परीक्षेत 98.75 % गुण मिळवून यश संपादन केले. 5 वी चा विद्यार्थी चि.हितांश निंबा पाटील ची नवोदय विद्यालय साठी निवड झाली.
हितांश खुप अभ्यासू व मेहनती विद्यार्थी आहे.शाळेत नेहमी सर्व बाबतीत पुढे असतो.मेहनत केल्याने व सातत्य ठेवल्याने यश मिळालेआहे.यशाबद्दल संस्थेचे चेअरमन हेमाकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक संजीव पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी हितांशचे कौतुक करत अभिनंदन केले.पुढील शैक्षणिक वाटचाल व यशासाठी शूभेच्छा दिल्या.हितांशच्या या यशामुळे शाळेतील सर्व विद्यार्थांना प्रेरणा मिळेल.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे