Breaking
ब्रेकिंग

छत्रपती अकॅडमीचे तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश

0 8 9 6 7 5

छत्रपती अकॅडमीचे तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश

राहुरी तालुका /  जावेद शेख

गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी *७ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य* अशी एकूण १७ पदके पटकावली.

*पदक विजेते खेळाडू:*

*सुवर्ण पदक विजेते -* आराध्या कराळे, आदित्य गरुडकर, गौरव गायकवाड, तनिष्का पाटोळे, सृष्टी लवांडे, अरमान गुलाब पठाण, बिदिप्ता विश्वजित डे

*रौप्य पदक विजेते -* गार्गी झिने, स्वरा कदम, ऋतुजा कदम, अथर्व त्रिंबके, प्रतिक विरकर, श्रेयस पाटोळे, गुंजन धोंडगे

*कांस्य पदक विजेते -* श्रावण भंडारे, अस्मिता दिघे, कोमल काळे

या सर्व यशस्वी खेळाडूंचे विक्रम भगत, सुनिल कराळे, अनिल तोडकर,तेजस रासकर, ओंकार भंडारी,रोहित काळे, कार्तिक काळे ,गणेश भगत,कृष्णा सरोदे यांनी अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना छत्रपती अकॅडमी चे सर्वे सर्वा तसेच मिक्स बाॅक्सिंग राज्य असोसिएशन , महाराष्ट् चे महासचिव नारायण कराळे सर यांनी मार्गदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे