महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील हे सदैव विद्यार्थ्यांच्या कार्यासाठी तत्पर
विद्यार्थ्यांच्या प्रश्न असेल दिपक पाटील काम करतंच असतात

महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील हे सदैव विद्यार्थ्यांच्या कार्यासाठी तत्पर
विद्यार्थ्यांच्या प्रश्न असेल दिपक पाटील काम करतंच असतात
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- अमळनेर येथील महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील हे सदैव विद्यार्थांसाठी तत्पर आहेतच. विद्यार्थ्यांच्या प्रश्न असेल दिपक पाटील काम करतंच असतात.ते कूठेहि असले तरी त्यांच काम चालूच असत. विद्यार्थ्यांच्या प्रश्न असेल तर दीपक पाटील मागचा पुढचा कोणताही विचार न करता तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर असतात. तरी विद्यार्थ्यांनी गैरसमज करून घेऊ नये. लवकरच दीपक पाटील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देतील.
मागील काही दिवसापासून महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील हे त्यांच्या परीने काम करत आहे. त्यांच्या कामाला लवकरच यश मिळेल. त्यांनी या संबंधी सर्व माहिती त्यांनी बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला प्रमुख शुभांगी ताई पाटील यांच्याशी चर्चा करतांना विश्वास व्यक्त केला की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व विविध भरतीसाठी लागणाऱ्या सुविधांचा पुरवठा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. दिपक पाटील यांचे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी विचार आणि त्यांच्या कार्यशक्तीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात आशा आणि बदलाची चाहूल लागली आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आले आहे.