Breaking
ब्रेकिंग

शिवरात्री निमित्त नालेगावच्या सातपुते तालीम येथे शिवलीला अमृत सप्ताहाचे आयोजन

0 3 9 0 5 0

शिवरात्री निमित्त नालेगावच्या सातपुते तालीम येथे शिवलीला अमृत सप्ताहाचे आयोजन

एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा

अहिल्यानगर : शिवरात्री निमित्त नालेगाव येथील सातपुते तालीम जवळील पावन महादेव मंदिर येथे शिवलीला अमृत सप्ताह पठणाचे वाचन करण्यात सुरुवात करण्यात आली.

27/02/2025 रोजी सकाळी 56 भोग चे आयोजन व संध्याकाळी 7 वा . अगडगाव फेमस आमटी भाकर महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने भक्तांना आवाहन करण्यात आले आहे .

सदर सप्ताहाचे आयोजन सातपुते तालीम जवळील पावन महादेव भक्त सौ . अश्विनी अभय खराडे,
सौ .पूनम गणेश डोळसे, सौ . दातरंगे ताई, सौ . आरती दातरंगे,अश्विनी झुंगे ताई, सौ . बबिता राठोड, सौ . देवतरसे ताई, सौ . शारदा सोनवणे सौ . काळे ताई, सौ . अश्विनी डागवाले परिवार व दातरंगे परिवारातर्फे करण्यात आले असुन परिसरातील महिला वर्ग नागरीक यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे