ब्रेकिंग
“अभीष्टचिंतन सोहळा”
0
8
6
7
1
3

“अभीष्टचिंतन सोहळा”
आज *शनिवार,१९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी आपले लोकप्रिय नेते अन माजी आमदार दादासो श्री कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या जन्मदिवस निमित्ताने “राजभवन”,धुळे रोड, अमळनेर येथे अभीष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला तसेच शुभेच्छा दिल्या. समाजातील अनेक व्यक्ती उपस्थित होते.
0
8
6
7
1
3



