Breaking
ब्रेकिंग

राहुरी फॅक्टरीतील वैशाली नहार यांना ‘योग रत्न’ पुरस्काराने सन्मानित

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलने केला गौरव

0 4 3 3 3 2

राहुरी फॅक्टरीतील वैशाली नहार यांना ‘योग रत्न’ पुरस्काराने सन्मानित

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलने केला गौरव

राहुरी तालुका जावेद शेख

पायल कलेक्शनच्या संचालिका वैशाली संतोष नहार यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल यांच्यावतीने छत्रपती संभाजी नगर येथे ‘योग रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजी नगर येथे पार पडलेले या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून योग साधकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी आयुष इंटरनॅशनल मेडिकल फाउंडेशनचे चेअरमन डॉ.सतीश कराळे, व्हा.चेअरमन नितीनराजे पाटील, सेक्रेटरी बाबुराव कानडे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

सौ.नहार या आपल्या व्यवसायाबरोबरच योग क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गौरविल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे