ब्रेकिंग
३ मे आज जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन

0
3
0
5
3
1
३ मे आज जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन
आज जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन. ३ मे रोजी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 1991 मध्ये युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेत याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन घोषीत केला. तेव्हापासून, दरवर्षी 3 मे रोजी हा दिवस संविधानाचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.
हा दिवस देशाच्या आणि जगातील पत्रकार सहकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करण्याचा दिवस आहे. देशाचा खरा विकास हा नागरिकांच्या अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अवलंबून असतो. त्यामुळे जनतेच्या आवाजावर कधीही दबाव आणू नका असा या दिवसाचा अर्थ आहे.
. . .सर्व पत्रकारांना खुप खुप शुभेच्छा . . .
0
3
0
5
3
1