Breaking
ब्रेकिंग

नैसर्गिक आपत्तीत मयत झालेल्या पन्नास लाभार्थीना प्रत्येकी २०,०००/(विस हजार रुपये) प्रमाणे मंजुर पत्र देण्यात आले

0 3 9 0 3 0

नैसर्गिक आपत्तीत मयत झालेल्या पन्नास लाभार्थीना प्रत्येकी २०,०००/(विस हजार रुपये) प्रमाणे मंजुर पत्र देण्यात आले

प्रतिनिधी :- पंकज पाटील

चोपडा :- आज दि.१०/०१/२५ आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्तीत मयत झालेले चोपडा तालुक्यातील लोणी येथील कै. शिवाजी चैत्राम कोळी यांच्या अंगावर विज पडुन मृत्यू झाला होता आज रोजी त्यांचा पत्नी श्रीमती माधुरी शिवाजी कोळी यांना ४,००,००० रू(चार लाख रुपये) धनादेश देण्यात आला तसेच तालुक्यातील कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत मंजुर झालेल्या पन्नास लाभार्थी यांना प्रत्येकी २०,०००/(विस हजार रुपये) प्रमाणे मंजुर पत्र देण्यात आले.यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यावल तहसीलदार चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच इतर अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे