Breaking
ब्रेकिंग

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त निबंध स्पर्धा*

0 3 9 0 4 8

*पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त निबंध स्पर्धा*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील                 

जळगाव :- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळ क्रमांक — 1 यांच्यातर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही निबंध स्पर्धा आयोजन करण्यात आली असुन
हि स्पर्धा दि.दि. 30 मे शुक्रवार वेळ  सकाळी 10.00 वा. ठिकाण स्कॉलर डिजिटल इंग्लिश मीडियम स्कूल काळे नगर घेण्यात येणार असुन तरी या स्पर्धेसाठी
दोन गट असणार आहे. लहान गट 4 ते 7 वर्षे व मोठा
गट हा 8 ते 12 वर्षे आहे.विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा दिलेला आहे.
आयोजकाकडून अव्हाण आहे की छत्रपती शिवाजी मंडळ क्रमांक 1 येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा ही नम्र विनंती.सर्वानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे