Breaking
ब्रेकिंग

वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 

0 8 6 5 0 9

वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर येथील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे विज्ञान दिन २८ फेब्रुवारी चे औचित्य साधून आज भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर व प्राचार्या गायत्री भदाणे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रकारचे प्रयोग सादर केले यात Clean environment model (स्वच्छ पर्यावरण मॉडेल), Day night model (दिवस आणि रात्र मॉडेल), Volcano model(ज्वालामुखी मॉडेल), Season मॉडेल (ऋतू च्या प्रकार चे मॉडेल), Save tree chart( झाडे वाचावा), Source of water , Source of food (from plants and animals), Life cycle of plants (झाडांची जिवन प्रक्रिया), Types of force (बलाचे प्रकार), Yypes of nutrients, layers of atmosphere , Phases of moonया प्रकारे अनेक प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी सादर केले. आपल्या मुलांनाचे प्रोजेक्ट पाहण्यासाठी पालक , नातेवाईक विज्ञान मेळाव्यात सहभागी झाले ,
हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी कुंजल पाटील मॅडम, उष्कर्षा लोकंक्षी मॅडम, वैशाली पाटील मॅडम, विजय चौधरी, सखाराम पावरा, उमेश पाटील, राजेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे