ब्रेकिंग
शासनाच्या निष्क्रीयतेमुळे रोहा मतदारसंघात दिव्यांग, जेष्ठ नागरिकांचे हाल
0
3
9
0
2
6
शासनाच्या निष्क्रीयतेमुळे रोहा मतदारसंघात दिव्यांग, जेष्ठ नागरिकांचे हाल
जिल्हा प्रतिनिधी : राजेश बाष्टे
रोहा : रोहा मतदारसंघ 192 केंद्र 308 आरे खुर्द येथे व्हीलचेअर उपलब्ध नव्हती . मतदान करण्या साठी आलेले मतदार जेष्ठ नागरिक असल्याने दुपारी मतदान केंद्रावर व्हिलचेअर नसल्यामूळे धावपळ झाली . तिथे ड्युटीवर असलेले पोलीस सचिन खैरनार यांनी ताबडतोब सदर जेष्ठ नागरिकाला उचलून तिथे असलेल्या मतदान केंद्रात नेले व मतदान करून घेतले . अशा बऱ्याच मतदान केंद्रावर व्हीलचेअर नसल्याचे समजते . काही ठिकाणी मोडक्या फाटलेल्या जीर्ण अवस्थेतील व्हीलचेअर उपलब्ध होत्या .
0
3
9
0
2
6