ब्रेकिंग
नुकतीच बंद केलेली अलिबाग चोंढी मार्गे रेवस बस सेवा पुन्हा पूर्ववत करा ….अशोकजी वारगे

0
3
9
0
5
4
नुकतीच बंद केलेली अलिबाग चोंढी मार्गे रेवस बस सेवा पुन्हा पूर्ववत करा ….अशोकजी वारगे
विशेष प्रतिनिधी :राजेश बाष्टे
माननीय आगार व्यवस्थापक श्री चेतन देवधर साहेब यांना निवेदन देताना भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुका दक्षिण विभाग अध्यक्ष श्री अशोकजी वारगेसाहेब, सोबत मा श्री जगदीशजी मानकरसाहेब होते त्यावेळी त्यांना वरील विषयांन्वये नियमित सायंकाळी 8.30 वाजता अलिबाग बस स्थानकातून सुटणारी अलिबाग चोंढी मार्गे रेवस ही बस बंद करण्यात आली. त्यामुळे या बसने सायंकाळी नियमित प्रवास करणारे विद्यार्थी,मजूरवर्ग तसेच सुट्टीच्या कालावधीमध्ये विविध कोर्स करणारे विद्यार्थी, नियमित तालुक्याला काम करणारे कर्मचारी यांची गैरव्यवस्था होत आहे. तरी सदर बस सेवा पूर्वी प्रमाणे पुन्हा सुरू करण्यात यावी ही निवेदन देण्यात आलं .
0
3
9
0
5
4