Breaking
ब्रेकिंग

मोराणे उपनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

0 3 9 0 4 2

मोराणे उपनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

धुळे :-धुळे (शांताराम अहिरे) मोराणे उपनगर येथील डॉ. बाबासाहेब आबेडकर उत्सव समिती यांच्या तर्फे जयंती साजरी करताना बुध्दवंदना घेऊन भीमगिते सादर करण्यात आले तसेच शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या शुभांगी ताई पाटील व अॅडव्होकेट विवेक सूर्यवंशी, शिवसेना उपजिल्हा संघटिका सुनीता वाघ, इंजिनीयरप्रशांत वाघ, मोराणे गावाचे माजी ग्रपंचायत सदस्य मयूर ठाकरे, नगरसेवक रावसाहेब नांद्रे, किरण वाघ, प्रताप सोनवणे, भाऊसाहेब वानखेडे, नचिकेत सोनवणे, विनोद शिरसाठ, सागरघोडेस्वार, विशाल शिंदे, कुलभूषण वाघ, सागर धिवरे, गुलाब शिंदे, मन्साराम नगराळे, भट्ट नगमाल, विशाल नगराळे, नाना कदम, अमर बोरकर, महेश वाघ, बाळू थोरात, बॉबी मंगळे,संतोष शिरसाठ, वंदना शिंदे, सपना शिरसाठ, सविता नागमल व संपूर्ण महिला आघाडी यांचे या कार्यक्रमाला योगदान लाभले त्याचप्रमाणे भीम जयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी खूप छान पद्धतीने नियोजन करून भीम जयंतीचा कार्यक्रम आनंदाने व जल्लोषाने पार पडला यावेळी गावातील सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे