राहुरी पोलिसांचे आगळे वेगळे रक्षाबंधन
दोन दिवसापुर्वि घर् सोडून गेलेल्या महिलेचा व दोन वर्षाच्या मुलीचा शोध
*राहुरी पोलिसांचे आगळे वेगळे रक्षाबंधन*
दोन दिवसापुर्वि घर् सोडून
गेलेल्या महिलेचा व दोन वर्षाच्या मुलीचा शोध
राहुरी तालुका जावेद शेख
राहुरी पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग रजी नंबर 139/2025 प्रमाणे दाखल करण्यात आलेलि होति. सदर महिला व मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध्द नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत महिलेचा व मुलीचा माग काढुन तिचा मोहटा देवी परिसरात तालुका पाथर्डी येथे शोध घेऊन तीला राहुरी पोलीस स्टेशनला आणून सदर महिलेस व तिचे मुलीस तिचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. सदर तपास पोलीस हवालदार राहुल् यादव् व पोलीस हवालदार सुरज गायकवाड ,यांनी केला आहे,
सदरची कारवाई मा.श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री. सोमनाथ वाकचौरे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , श्री. डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, , पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ.अशोक शिंदे पो कॉ ,-अंजली गुरवे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर व पो.ना.संतोष दरेकर, पोहेका सचिन धनाड नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर जि. अहिल्यानगर मोबाईल सेल यांनी केलेली आहे.



