Breaking
ब्रेकिंग

जळगाव जिल्ह्यात दिनांक 27 मे ते 29 मे दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस

0 3 9 0 4 0

*जळगाव जिल्ह्यात दिनांक 27 मे ते 29 मे दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस*

वि.उपसंपादक :-पंकज पाटील

जळगाव :- जळगाव जिल्ह्यात दिनांक 27 मे ते 29 मे दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण, गडगडाटी वादळे आणि विजांचा कडकडाट यांसह आर्द्र आणि दमट वातावरण राहील.
अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, जे उत्तरेकडे सरकत आहे आणि 24 मे नंतर तीव्र होण्याची शक्यता आहे. 27 मे ते 29 मे दरम्यान हे क्षेत्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत प्रभाव टाकेल, ज्यामुळे जळगावमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे