Breaking
ब्रेकिंग

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी विशाल परदेशी यांची निवड

0 3 9 0 3 0

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी विशाल परदेशी यांची निवड

करमाळा /  प्रतिनिधी : दुर्गेश राठोड

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालु‌का अध्यक्षपदी शहरातील विशाल सुरेशसिंग परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी मंगळवार दि. ०७/०१/२०२५ रोजी विशाल परदेशी यांना निवडीचे पत्र दिले आहे.

भारतीय संविधान, भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करण्याचे तसेच या पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करणार आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करणार असल्याचे विशाल परदेशी यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले आहे.

या निवडीने विशाल परदेशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे