Breaking
ब्रेकिंग

दीव्यांग युवती वर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी तात्काळ अटक, 4 दिवस पोलीस कोठडी

0 3 9 0 3 1

दीव्यांग युवती वर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी तात्काळ अटक, 4 दिवस पोलीस कोठडी

राहुरी जावेद शेख

दिनांक 16/04/2025 रोजी 35 वर्ष वयाचे महिलेने राहुरी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली की दिनांक 15/04/2025 रोजी दुपारी 01/30 वाजता त्यांची विकलाग, दिव्यांग पुतणी वय 22 वर्ष हि घरात एकटीच असताना आरोपी अजय संजय दिवे वय 23 वर्ष याने तीचे वर खोलीत डांबून बलात्कार केला म्हणून तक्रार दिले ने राहुरी पोलिस स्टेशन येथे cr no 418/2025 BNS कलम 74,76,64,64(२)(ई)(क),३३३ सह दीव्याग कायदा कलम २०१६ चे कलम 92 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे, यातील आरोपी यास ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली असून माननिय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, राहुरी कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याची दिनांक 21/04/2025 पर्यंत पोलिस कोठ डी मिळाली आहे.

पोलीस कोठडी मिळण्याकरिता सरकार पक्षाचे वतीने सरकारी वकील श्री गागरे यांनी बाजू मांडली.
सदर ची कारवाई माननिय Add sp कलुबरमे साहेब , SDPO शिवपूजे साहेब, याचे मार्गद्शनाखाली PI संजय ठेंगे , API अमोल पवार, wpsi ज्योती डोके,HC शेळके, HC सतिष अवारे, यानी केली असून गुन्ह्याचा तपास API अमोल पवार करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे