ब्रेकिंग
भावपूर्ण श्रद्धांजली

0
3
9
0
2
6
भावपूर्ण श्रद्धांजली
देवळाली प्रवरा येथिल जेस्ट नागरीक मारुती सुखदेव संसारे वय 83 वर्षीय यांचे नुकतेच ९ /४ / २०२५ रोजी देवळाली प्रवरा येथे वृद्धोप काळा मुळे दुखःद निधन झाले ॲड प्रकाश संसारे यांचे ते वडिल होते त्यांचे मागे दोन भाऊ पत्नी पुतने व नातू असा मोठा परिवार आहे ते अ नगर जिल्हा मराठा संख्येचे श्री छत्रपती शिवाजी माधमिक विद्यालय येथे जवळपास छत्तीस वर्ष नाईक म्हणून सेवा करत होते देवळाली प्रवरा पंचक्रोशी तिल सुमारे तिन विद्यार्थ्याच्या पिढया त्यांना ओळखत होते जुन्या काळा मध्ये तत्कालीन शाळेचे मुख्याध्यापक श्री गुंजाळ सर व मारुती संसारे हे संपुर्ण देवळाली प्रवरा परीसरात परीचीत होते
0
3
9
0
2
6