Breaking
ब्रेकिंग

राहिबाई भाऊसाहेब जाधव कालवश

0 3 9 0 4 2

राहिबाई भाऊसाहेब जाधव कालवश

 

दहिगावने दि. १६ / शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील सौ . राहिबाई भाऊसाहेब जाधव (वय ८०) यांचे शनिवार दि.१४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मनमिळावू स्वभावाच्या व धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, दोन मुली, सुना, नातसुना, ९ नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . बबन जाधव, पैलवान गंगाधर जाधव यांच्या मातोश्री तर युवा उद्योजक महेश गोरे, मयूर जाधव व पैलवान शुभम जाधव यांच्या आजी होत.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे